पृथ्वी तळावरील प्रत्येक मनुष्याला एक विशिष्ट असा गुण निसर्गाने बहाल केलेला असतो. अडचण अशी असते की, निसर्गाने ही भेट म्हूणन दिलेला गुण बऱ्याचअंशी माणसाला लवकर समजत नाही. हा गुण आपल्या अंगामध्येच आपल्याला माहिती न होता ठाण मांडून बसलेला असतो. पण काही विशिष्ट मार्गाने आपण हा गुण ओळखू शकतो. शोधता येऊ शकतो. हा गुण शोधणे म्हणजेच स्वतःची ओळख करून घेणे. स्वतःच व्यक्तिमत्व शोधणे आणि सरते शेवटी आपल्या मधील दडलेल्या गूढ ऊर्जेचा शोध लागणे. हीच ऊर्जा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्याकडे खेचून आणत असते. ही ऊर्जाशक्ती म्हणजेच आपलं गुरुत्वाकर्षण.
कोर्स विषयी
अठरा वर्षे नोकरी मधील अनुभवांवरून, सह्याद्रीतील दऱ्या खोऱ्यांमधून फिरताना लोकांनी सांगितलेले अनुभव, गडांवरती ट्रेकिंग करत असताना आलेले अनुभव, आकर्षणाच्या नियमाचा स्वतःच्या जीवनात वापर करत असताना आलेली प्रचिती, आपल्या रूढी परंपरा यांचा आकर्षणाच्या नियमाशी असलेला संबंध, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण या धर्म ग्रंथ वाचनातून आणि स्व अनुभवातून बनवलेला परिपूर्ण असा कोर्स.
दिवस पाहिला : 1:30 hr [ स्व:ओळख , जीवनमूल्ये आणि मी]
दिवस दुसरा : 1:30 hr [ ब्रह्मांड आणि स्वतःचे गुरुत्वाकर्षण ]
दिवस तिसरा : 1:30 hr [ ब्रह्मांड आणि स्वतःचे गुरुत्वाकर्षण ]
- कोर्स फी Rs. 518 | ऑनलाईन कोर्स
- बॅचमध्ये फक्त 10 जणांनाच प्रवेश
- संपर्क : +91 9975100120 WhatsApp