सौख्यमः ममं भाग्यमः

जीवनात योग्य जोडीदार शोधणं ही फक्त नशिबाची गोष्ट नसते, ती ऊर्जा आणि समजुतीचा प्रवास असतो.  सौख्यम् तुम्हाला शिकवते, आधी स्वतःला समजून घेणं, आणि मग योग्य नातं आकर्षित करणं.  कारण जेव्हा मन शांत आणि आत्मविश्वासपूर्ण असतं, तेव्हा नातं आपोआप संतुलित होतं.  हा प्रवास आहे “मी आणि तू” पासून “आपण” पर्यंतचा — समजुतीने, संवादाने आणि श्रद्धेने.  सौख्यम् तुम्हाला मदत करेल लग्न जुळवताना स्पष्टता मिळवायला, आणि जुळलेलं नातं टिकवताना शांती अनुभवायला.  इथे निर्णय नाहीत, फक्त दिशादर्शक आहे. प्रेम, समज आणि आत्मिक शांतीच्या वाटेवरचं. 🫶 “लग्न जुळवायचं 🤝आणि टिकवायचं 🫶सौख्यम् मार्गाने”
"सौख्यम्" मध्ये आम्ही अशाच अवस्थेत असलेल्या लोकांना मनापासून मार्गदर्शन करतो.
1.स्वर्गातील जोडीदार ( marriage manifestation )
2.नात्यांतील आत्मसंवाद ( मन शांत ठेवून योग्य निर्णय घेण्यासाठी छोट्या छोट्या सत्रांद्वारे साथ.)
3.मनाचे उपचार (विभक्त होण्याची भीती, अपराधभाव, किंवा एकटेपणावर उपाय ) 
4.वैवाहिक समजूतदारपणा ( संवाद, विश्वास आणि नात्यातील आत्मिक जोड टिकवण्यासाठी मार्गदर्शन )
5.Self-Love & Spiritual Growth (स्वतःवरच प्रेम/आत्म परीक्षण आणि  अध्यात्मिक परिपूर्णता)
6.निर्णय क्षमता ( लग्न जुळवताना किंवा विभक्त होण्याचा निर्णय घेताना मनातल्या गोंधळावर प्रकाश )
"सौख्यम्" – कारण नातं फक्त दोन माणसांचं नसतं, ते आत्म्यांच्या समजुतीचा प्रवास असतो.

कोर्स फी :  Rs 1218 |  ऑनलाईन  कोर्स  | ( 1:1 मार्गदर्शन)
कोर्स  :      31 दिवस. पहिले पाच दिवस दररोज  परिपूर्ण मार्गदर्शन( 1:30 hr). त्यानंतर सलग 26 दिवस दररोज 15-20  मिनिटे टप्प्या टप्याने योग्य  मार्गदर्शन 

संपर्क :  Trillen Jio ( Goa ) WhatsApp Call + 91 7719068677