लक्ष्मी ही घरात चोर पावलांनी प्रवेश करत असते आणि आपले राग रंग पाहून घरात स्थिरावत असते. आज सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणूस खास करून नोकरदार वर्ग आर्थिक कचाट्यात अडकला आहे. असं काय झालं मागील काही दशकात की सामान्य माणूस आर्थिक बाबतीत अचानक मागे पडत चालला आहे? किंवा अशी भावना प्रबळ होतं चालली आहे. अशी कोणती कारणे, कोणत्या गोष्टी, सवयी, विचारांनी आपल्याला आर्थिक अडचणीत उभा केलं आहे?
पैसा-धनसंपत्ती-लक्ष्मी ही एक उच्च प्रकारची भावना आहे. मी आर्थिकदृष्ट्या सधन-श्रीमंत आहे ही तयार झालेली भावनाच जीवनात सधनेचा रस्ता निर्माण करते, दाखवते. मात्र ही आपल्या मनात कशी निर्माण करावी? ज्यातून आपल्याला श्रीमंतीचा रस्ता कसा दिसतो? पैसा म्हणजे काय? तो का कळावा लागतो ? आणि कोणत्या माध्यमातून समजतो? कोणत्या रूपाने लक्ष्मी आपल्या घरी येते आणि नांदते? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारा आणि योग्य वाट शोधायला मदत करणारा, माझ्या स्वतःच्या स्वअनुभवातून परिपूर्ण अन खराखुरा असा लक्ष्मी प्रकटीकरणाचा कोर्स
लक्ष्मीची पावलं ( फक्त वैयक्तिक 1:1 मार्गदर्शन )
1. लक्ष्मी प्रकटीकरण/ Money Manifestation ( संपूर्ण मार्गदर्शनपर कोर्स )
2. पैसा, मेंदू आणि मानसशास्त्र
3. पैशाच्या सवयी, मी, आणि माझी शिस्त ( (मन- विचार- कृती )
4. कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापण ( संपूर्ण मार्गदर्शन आणि कृती आराखडा )
5. कर्जव्यवस्थापन ( संपूर्ण मार्गदर्शन आणि कृती आराखडा )
6. कुटूंबाचे आर्थिक पुनर्निर्माण कसे करावे ? ( कृती आराखडा )
7. बचत काय असते ?
8 .बचतीचे रूपांतर गुंतवणूकीत करणे
9. सेकंड Income कसा निर्माण होतो?
10. करोडपती होणे म्हणजे काय?
11. भावनां आणि स्वैराचार
12 समाधानी जीवन
अन आजून बरंच काही जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि आर्थिकदृष्ट्या पुढं जाण्यासाठी जीवनात नक्कीच मदत करेल.
सदर कोर्स हा फक्त वैयक्तिक मार्गदर्शन स्वरूपाचा असून खास करून नोकरदार वर्गासाठी/छोट्या व्यावसायिकांसाठी आहे. (चर्चेची आर्थिक मर्यादा आहे). मार्गदर्शन, चर्चा आणि नियोजन यास्वरूपात 7 दिवसांचा (दररोज 1.30 तास) शक्य असल्यास समोरासमोर अन्यथा ऑनलाईन पद्धतीने हा कोर्स घेतला जाईल.
फी 1218 रुपये | संपर्क : +91 9975100120 WhatsApp