ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग For Youth (  Age 25 to 45 ) | ऑनलाईन  अभ्यास वर्ग 

आजच्या एकविसाव्या युगात अध्यात्म समजून घेणे आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य वापर करायला शिकणे ही काळाची,आपली गरज आहे.  भगवत गीता म्हणजे अध्यात्मिक प्रमुख ग्रंथ. मूळ संस्कृत मध्ये. आपल्या मराठी जणांना समजण्यास थोडा कठीणच, त्याकाळी तर अशक्य. 

जवळपास साडे सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितलेली “ज्ञानेश्वरी” आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठीत सांगितलेली भगवत गीता. आपल्या अमोल, सुबोध, सुवर्णलंकित मराठी भाषेत माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली.

पूर्वी, आजही ज्ञानेश्वरी किंवा इतर धार्मिक ग्रंथ कधी वाचतात? वयाच्या पन्नाशी नंतर. मला स्वतःला असं वाटत की, आपण आपली तरुणपणीची वेळवेळ निघून गेल्यावर हे सर्व वाचत आहोत. आजच्या युगात येणाऱ्या प्रसंगांना, अडी अडचणीला,  संकटाना समोरे जाण्यासाठी गीता, ज्ञानेश्वरी तरुणपणी / लहानपणी वाचली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे. जेणेकरून आपण आपले व्यक्तिमत्व योग्य वेळीच सुधार. जीवनात योग्य प्रकारे पुढं जावू. .

आत्तापासूनच ज्ञानेश्वरी समजून घेवू 🙏 ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून.

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग For Youth ( Age 25 to 45 )

कालावधी       : 18 दिवसांचा अभ्यास वर्ग 

दिवस             :  Every Day 

वेळ                 : 45 मिनिटे

अभ्यास वर्ग फी : 418 रुपये | ऑनलाईन  अभ्यास वर्ग 

संपर्क :  +91 9975100120 WhatsApp